About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti Chandgad
Menu

Works Department

 

बांधकाम विभाग :
विभागाचे नाव – बांधकाम विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – उपअभियंता – बांधकाम
खाते प्रमुखाचे नाव – श्री.एस.एम.जोशी (प्रभारी)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ०२३२७-२२२६०५ 

 

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • पंचायत समिती अंतर्गत रस्ते, इमारती व पुलाचे बांधकाम करणे व देखभाल दुरुस्ती करणे.
  • पंचायत समिती मधील इतर विभागाची (आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण ई.) मागणी नुसार बांधकामे करणे.
  • प.स मार्फत करणेत येणाऱ्या सर्व बांधकामे स्पेसिफिकेशन प्रमाणे करून घेनेची जबाबदारी या कार्यालायची आहे. तसेच अंदाजपत्रक तयार करणे व ५ लाखापर्यंतच्या कामाना तांत्रिक मंजुरी देणे इत्यादी कामे केली जातात.