About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti Chandgad
Menu

General Administration Department

 

सामान्य प्रशासन विभाग :
विभागाचे नाव – सामान्य प्रशासन विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – गट विकास अधिकारी (वर्ग-१)
खाते प्रमुखाचे नाव – मा.श्री. एस. ए. वाखार्डे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 02327 222238
विभागाचा ईमेल -bdogadhinglaj@gmail.com

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • आस्थापना विषयक कामकाज उदा.नियुक्ती, पदोन्नती, बदली, रजा इ. सर्व पंचायत समिती कर्मचा-यांबाबत
  • निवड मंडळाचे कामकाज
  • नियोजन व समन्वय
  • प्रशिक्षण
  • राज शिष्टाचार
  • वार्षिक प्रशासन अहवाल
  • पंचायत समिती सर्वसाधारण व स्थायी समिती सभा कामकाज