About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti Chandgad
Menu

कृषि विभाग

agri

विशेष घटक योजना

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणेची योजना (विशेष घटक योजना ) १. लाभार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा. जातीचा दाखला तहसीलदार, प्रातांधिकारी यांच्याकडील असावा . २. लाभार्थीकडे स्वत:चे नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमिनीचे क्षेत्र ६ हेक्टर पेक्षा… Continue reading

अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत – ०१ कार्यक्रमाचे / योजनेचे नांव अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना ) ०२ लाभधारकांसाठी पत्रतेच्या अटी लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे.… Continue reading

कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत – १ कार्यक्रमाचे / योजनेचे नांव कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना २ लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी 1)      लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी असावा.2)  … Continue reading

कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत – १ कार्यक्रमाचे / योजनेचे नाव कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना २ लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी असावा. ३ लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी… Continue reading

तालुका पातळी पिक स्पर्धा

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत – १ कार्यक्रमाचे / योजनेचे नाव तालुका पातळी पिक स्पर्धा २ लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी  लाभार्थी शेतकरी असावा.ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे त्या पिकाखाली किमान 10… Continue reading

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत – १ कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना २ लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी लाभार्थीकडे पशुधन उपलब्ध असावे, बायोगॅस बांधकामासाठी घराजवळ मोकळी जागा उपलब्ध असावी. ३ लाभ मिळण्यासाठी… Continue reading