About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti Chandgad
Menu

रोजगार हमी योजना

रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मा गांधी नरेगा २००८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु योजनेची वैशिष्ट्ये १८ वर्षावरील पौढ व्यक्तींना वर्षभर अकुशल रोजगाराची हमी मजुरांची नोंदणी व जॉब कार्ड रोजगार मिळविण्याकरिता जॉब कार्ड आवश्यक जॉब कार्डसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक १५ दिवसांत विनामुल्य जॉब कार्ड मिळणार… Continue reading